वतकमान यानचका (पृष्ट्ठभागाचे पाणी)

अ. क्र. प्रकरण क्र. वर्ष याचिकाकर्ता / अपीलकर्ता थोडक्यात विषय स्थिती
२०१७ श्री.शंकर ए. नागरे आणि श्री. शामसुंदर यू.नाईक अॅड. यशोदीप देशमुख यांच्या द्वारे   उर्ध्व (वरील) गोदावरी उपखोऱ्यातील पाण्याच्या न्याय्य वाटपासाठी मेंढेगिरी समितीच्या अहवालातील तक्ता  आणि  ची पुनरावृत्ती आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्याबाबत ——–
२०१८
श्री. शंकर ए. नागरे आणि श्री. सतीश जी.जोशी अॅड. यशोदीप देशमुख यांच्या द्वारे   कृष्णा खोऱ्यातून मराठवाडा प्रदेशाला पाणी देण्याबाबत ——–
२०१८
श्री. शंकर ए. नागरे आणि श्री. सतीश. जी.जोशी अॅड. यशोदीप देशमुख यांच्या द्वारे   एनएम एक्स्प्रेस कालव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा संकूलामधून बिगर सिंचन आरक्षणासाठी पाणी हस्तांतरित न केल्याप्रकरणी पहिला अंतनरम आदेश आनण शुद्धीपत्रक डाउनलोड करा
१८ २०१८
गट ग्रामपंचायत- रस्तापूर त्यांचे सरपंच, डॉ. धनंजय आप्पासाहेब धनवटे यांच्या द्वारे व ग्रामपंचायत शिंगवे, त्यांचे सरपंच, श्री. राजाराम काशिनाथ काळे यांच्या द्वारे  कोल्हपूर टाईप बंधाऱ्यातील पाणी लोकांना आणि जनावरांना पिण्यासाठी वापरण्यास परवानगी देणे आणि गोदावरी नदीत त्याचा विसर्ग थांबवणे  ——–
२०१८
शेडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., त्यांचे अध्यक्ष श्री. निवृत्ती बाबुराव यांच्या द्वारे व ग्रामपंचायत दध (बीके), त्यांच्या सरपंच सौ. पूनम योगेश तांबे यांच्या द्वारे कोल्हपूर टाईप बंधाऱ्यातील पाणी लोकांना आणि जनावरांना पिण्यासाठी वापरण्यास परवानगी देणे आणि गोदावरी नदीत त्याचा विसर्ग थांबवणे ——–
२० २०१८
ग्रामपंचायत निमगाव- जाळी, त्यांचे सरपंच, श्री. अमोल भाऊसाहेब जोंधळे यांच्या द्वारे आणि दध (ख.) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि., दध (ख) त्यांचे अध्यक्ष, श्री. कारभारी गोपीनाथ जोशी यांच्या द्वारे  कोल्हपूर टाईप बंधाऱ्यातील पाणी लोकांना आणि जनावरांना पिण्यासाठी वापरण्यास परवानगी देणे आणि गोदावरी नदीत त्याचा विसर्ग थांबवणे ——–
२१ २०१८
श्री. प्रकाश मोतीराव वासमाते, श्री. शामराव यादोजी टेकाळे, श्री. लिमगाराम दिगंबर कावळे, श्री. श्रीराम परसराम जगदंबे, श्री. राजेंद्र दिगंबर खटींग, श्री. शंकरराव बाबुराव कल्याणकर, श्री. दत्ताराव पुंजाजी चंद्रवंशी (सुकळकर) जलसंपत्ती विभागाच्या दिनांक १८/०५/२०१८ च्या चुकीच्या निर्णयाला स्थगिती देण्याबाबत तसेच प्रवाहाविरुद्ध असलेल्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेले प्रकल्प / योजना थांबविण्याबाबत. ——–
२२ २०१८
हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस प्रा. लि., प्लॉट क्र. ११०५/७/८/३३, गांव पिरंगुट, तालुका मुळशी व जि. पुणे – ४१२१०८ दि. २९/११/२०१८ रोजीच्या प्राथमिक तंटा निवारण अधिकारी यांच्या चुकीच्या आदेशाविरुद्ध अपीलाच्या बाबतीत. ——–
२३ २०१८
कै. राजाभाऊ तुगार सहकारी उपसा  जलसिंचन संस्था मर्यादित शिंदे, नाशिक, त्यांचे अध्यक्ष श्री. संजय पुंडलिक तुगार यांच्या द्वारे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जारी केलेल्या दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या आदेशाचा प्रभाव, कार्यप्रणाली आणि अंमलबजावणीला स्थगिती देण्याबाबत ——–
१० २०१९
सोलापूर महानगरपालिका, इंद्रभुवन, रेल्वे लाईन्स, सोलापूर दि.३०-१२-२०१७ रोजीच्या प्राथमिक तंटा निवारण अधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध सोलापूर महानगरपालिकेने दाखल केलेल्या अपीलाच्या बाबतीत अंतनरम आदेश
११ २०१९
अध्यक्ष, गोविंदबाबा जल वापरकर्ता संघ, निंबी, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम रब्बी हंगाम २०१८-१९ साठी लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत मोतसावंगा, ता.  मंगरुळपीर, जि. वाशिम ——–