महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५ च्या कलम ३ अंतर्गत स्थापन)

पाण्याचे योग्य, न्याय्य व शाश्वत व्यवस्थापन, वितरण आणि उपयोग नियमित करण्यासाठी, सुलभ करण्यासाठी आणि सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण वचनबद्ध आहे.