मदत

विविध फाइल स्वरूपात माहिती बघणे   या संकेतस्थळावर असा मजकूर आहे जो एचटीएमएल नसलेल्या स्वरूपात उपलब्ध आहे. आपल्या ब्राउझरकडे आवश्यक प्लग-इन्स नसल्यास कदाचित ते योग्यरित्या दिसू शकणार नाहीत. उदाहरणार्थ, अ‍ॅडोब अ‍ॅक्रोबॅट पीडीएफ फाइल्स पाहण्यासाठी अ‍ॅक्रोबॅट रीडर सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे. तुमच्या संगणकावर हे सॉफ्टवेअर स्थापित नसल्यास, तुम्ही ते विनामूल्य डाउनलोड करू शकतात. खालील तक्ता तुम्हाला आवश्यक असलेल्या काही प्लग-इन्सची सूची देते.
दस्तऐवज प्रकार डाउनलोड करा
पीडीएफ मजकूर अ‍ॅडोब अॅक्रोबॅट रीडर
वर्ड फाइल्स वर्ड व्ह्यूअर २००३ (२००३ पर्यंत कोणत्याही व्हर्जनमध्ये) वर्डसाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस कॉम्पॅबिलिटी पॅक (२००७ ) व्हर्जनसाठी)
एक्सेल फाइल्स एक्सेल व्ह्यूअर २००३ (२००३ पर्यंत कोणत्याही व्हर्जनमध्ये) एक्सेलसाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस कॉम्पॅबिलिटी पॅक (२००७ व्हर्जनसाठी)
पॉवरपॉईंट सादरीकरणे (प्रेझेंटेशन्स) पॉवरपॉईंट व्ह्यूअर २००३ (२००३ पर्यंत कोणत्याही व्हर्जनमध्ये) पॉवर पॉईंटसाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस कॉम्पॅबिलिटी पॅक (२००७ व्हर्जनसाठी)
फ्लॅश मजकूर पॉवरपॉईंट व्ह्यूअर २००३ (२००३ पर्यंत कोणत्याही व्हर्जनमध्ये) पॉवर पॉईंटसाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस कॉम्पॅबिलिटी पॅक (२००७ व्हर्जनसाठी)
ऑडिओ फाइल्स विंडोज मीडिया प्लेयर
स्क्रीन रीडर सुलभता

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण संकेतस्थळ वर्ल्ड वाइड वेब कन्सॉर्टियम (डब्ल्यू3सी) वेब माहिती सुलभता मार्गदर्शक तत्त्व (डब्ल्यूसीएजी) 2.0 स्तर एए यांचे पालन करते. स्क्रीन रीडर्ससारख्या सहाय्यक तंत्रज्ञानांचा वापर करून दृष्टीविषयक दिव्यांग असलेले लोक या संकेतस्थळाचा वापर करू शकतील. भिन्न स्क्रीन रीडर्स जसे की JAWS, यांद्वारे संकेतस्थळाची माहिती सहज वापरता येण्याजोगी आहे.
स्क्रीन रीडर संकेतस्थळ मोफत / वयावसायिक
स्क्रीन अॅक्सेस फॉर ऑल (एसएफए) http://safa-reader.software.informer.com/download/ मोफत
नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप अॅक्सेस (एनव्हीडीए) http://www.nvda-project.org/ मोफत
सिस्टम अॅक्सेस टू गो http://www.satogo.com/ मोफत
थंडर http://www.screenreader.net/index.php?pageid=11 मोफत
वेब एनिव्हेअर http://webanywhere.cs.washington.edu/wa.php मोफत
एचएएल http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=5 व्यावसायिक
जेएडब्ल्यूएस http://www.freedomscientific.com/jaws-hq.asp ्यावसायिक
सुपरनोवा http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=1 मोफत
विंडो-आईज http://www.gwmicro.com/Window-Eyes/ ्यावसायिक
भाषण ओळख समर्थन (स्पीच रेकग्निशन सपोर्ट)

संकेतस्थळाची माहिती वेगवेगळ्या भाषण ओळख सॉफ्टवेअरसह उपलब्ध आहे, जसे की विंडोज व्हिस्टा आणि विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टममध्ये ड्रॅगन नॅचरली स्पीकिंग तसेच स्पीच रेकग्निशन सपोर्ट. भाषण ओळख सॉफ्टवेअरसारख्या सहाय्यक तंत्रज्ञानांचा वापर करून गतिशीलता कमजोरी असलेले लोक, दृष्टीविषयक दिव्यांग असलेले लोक आणि ज्येष्ठ नागरिक या संकेतस्थळाचा वापर करू शकतील.
भाषण ओळख सॉफ्टवेअर संकेतस्थळ मोफत / वयावसायिक
ड्रॅगन नॅचरली स्पिकिंग http://www.nuance.com/naturallyspeaking/products/default.asp व्यावसायिक
विंडोज व्हिस्टा मधील विंडोज स्पीच रेकग्निशन http://www.microsoft.com/enable/products/windowsvista/speech.aspx व्यावसायिक
विंडोज 7 मधील भाषण ओळख http://www.microsoft.com/enable/products/windows7 व्यावसायिक


सुलभता विधान वापरात असलेले साधन, तंत्रज्ञान किंवा क्षमता लक्षात न घेता महाराष्ट्र जल संसाधन नियमन प्राधिकरण संकेतस्थळ सर्व वापरकर्त्यांसाठी सहज वापरता येण्याजोगे आहे हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. अभ्यागतांना जास्तीत जास्त सुलभता आणि वापरण्यायोग्यता असावी या उद्देशाने ते तयार केले गेले आहे. याचा परिणाम हे संकेतस्थळ डेस्कटॉप / लॅपटॉप संगणक, वेब-अनेबल्ड मोबाइल साधन इत्यादी विविध प्रकारच्या साधनांवरून पाहिले जाऊ शकते. या संकेतस्थळावरील सर्व माहिती दिव्यांग लोकांसाठी सुलभ असावी हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. उदाहरणार्थ, दृष्टीविषयक दिव्यांग वापरकर्ता सहाय्यक तंत्रज्ञान जसे की स्क्रीन रीडर्स आणि भिंग (मॅग्निफायर्स) वापरून ही वेबसाइट बघू शकतो. आमचे ध्येय मानकांचे अनुपालन करणे आणि उपयोगिता आणि सार्वत्रिक आराखड्याच्या तत्त्वांचे अनुसरण करणे आहे, जे या संकेतस्थळाच्या सर्व अभ्यागतांना मदत करेल. हे संकेतस्थळ एक्सएचटीएमएल १.० संक्रमणकालीन वापरुन तयार केले आहे आणि वर्ल्ड वाईड वेब कन्सोर्टियम (डब्ल्यू3सी) द्वारे निर्धारित केलेल्या वेब मजकूर सुलभता मार्गदर्शक तत्त्वे (डब्ल्यूसीएजी) [२.० Web Content Accessibility Guidelines (WCAG) 2.0] यांचा प्राधान्य १ (स्तर अ) पूर्ण करते. संकेतस्थळामधील माहितीचा काही भाग बाह्य संकेतस्थळांच्या ुव्यांद्वारे देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. बाह्य संकेतस्थळ संबंधित विभागांद्वारे चालू ठेवले जातात जे या संकेतस्थळांना सुलभ करण्यायोग्य बनविण्यासाठी जबाबदार असतात. तुम्हांला या संकेतस्थळांच्या सुलभतेसंदर्भात काही समस्या किंवा सूचना असल्यास, कृपया आम्हाला अभिप्राय पाठवा. शोध सुविधा वापरणे शोध सुविधा सर्व पृष्ठांच्या उजव्या कोपऱ्यात वर आहे. मूलभूत शोध तुम्हाला संकेतस्थळ शीर्षक किंवा URL मधील शब्द किंवा अर्थपूर्ण शब्दसमूह वापरुन संकेतस्थळ शोधण्यास मदत करते. साइट मॅप
  • या संकेतस्थळावरील मजकुराची संपूर्ण कल्पना येण्यासाठी तुम्ही साइटमॅप पृष्ठास भेट देऊ शकता.
  • तुम्ही साइटमॅप दुव्यावर क्लिक करून साइटवर संचार देखील करू शकतात.
अभिप्राय / सूचना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला सुधारणांसाठी तुमच्या टिप्पण्या, अभिप्राय, सूचना आणि कल्पना सादर करण्यासाठी तुम्ही अभिप्राय अर्जाचा वापर करू शकतात. तुम्हाला आणखी मदतीची आवश्यकता आहे का? तुम्हाला आणखी मदतीची आवश्यकता असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा.