कॉपीराइट धोरण

आम्हाला मेल पाठवून योग्य परवानगी घेतल्यानंतर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण संकेतस्थळावरची माहिती विनामूल्य पुनरुत्पादित केली जाऊ शकते. तथापि, माहितीचे अचूकपणे पुनरुत्पादित केले जाणे आवश्यक आहे आणि अपमानास्पद मार्गाने किंवा दिशाभूल करणाऱ्या संदर्भात वापरले जाऊ नये. जिथे माहिती प्रकाशित केली जात आहे किंवा इतरांना दिली जात आहे, तेथे स्त्रोताची स्पष्टपणे कबुली / पोच दिली पाहिजे. तथापि, ही माहिती पुनरुत्पादित करण्याची परवानगी तृतीय पक्षाच्या (थर्ड पार्टीच्या) कॉपीराइट म्हणून ओळखल्या गेलेल्या कोणत्याही माहितीपर्यंत वाढविली जाऊ शकत नाही. अशी माहिती पुनरुत्पादित करण्यासाठी संबंधित विभाग / कॉपीराइट धारकांकडून अधिकृतता घेणे आवश्यक आहे.