प्रसिध्दीपत्रक

प्रेस नोट – महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला देशातील सर्वोत्कृष्ट जलसंपत्ती

 

नियमन प्राधिकरण म्हणून राष्ट्रीय जल पुरस्कार २०१९ जाहीर करण्यात आला.

डॉ. शिवाजी सांगळे, सदस्य (अर्थशास्त्र) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, यांना अ‍ॅक्वा फाउंडेशनचा उत्कृष्टता पुरस्कार २०२० देण्यात आला.

प्रेस नोट – अध्यक्ष व सदस्य (जलसंपत्ती अभियांत्रिकी) यांची नेमणूक

प्रेस नोट – राष्ट्रीय जल पुरस्कार – २०१८

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५ च्या कलम १४ () अंतर्गत दिनांक १२ जुलै २०१९ रोजीची अधिसूचना

दिनांक २ ऑगस्ट २०१९ रोजीचा महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा मसुदा (ठोक जलप्रशुल्क निर्धारणाकरिता निकषांचे निश्चितीकरण व आदेश काढणे), मार्गदर्शक सूचना, २०१९

प्रेस नोट – MWRRA मध्ये सदस्य अभियांत्रिकी पदावरील नियुक्तीसाठी जाहिरात.