प्राधिकरणाची रचना

  • अध्यक्ष – डॉ . संजय चहांदे आणि रुजू होण्याची तारीख – २४/१२/२०२२.  
  • सदस्य, जलसंपत्ती अभियांत्रिकी – श्री. एस. डी. कुलकर्णी आणि रुजू होण्याची तारीख – १८/११/२०२०.
  • सदस्य, अर्थशास्त्र – श्रीमती. श्वेताली ठाकरे आणि रुजू होण्याची तारीख ०३/०६/२०२१
  • सदस्य, कायदा – डॉ. साधना महाशब्दे आणि रुजू होण्याची तारीख १०/१२/२०२१

महाराष्ट्र शासनाने अध्यक्ष आणि चार सदस्यांव्यतिरिक्त महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासाठी (एमडब्ल्यूआरआरए) एकूण ३८ पदे मंजूर केली आहेत. यामध्ये सहाय्यक कर्मचारी असून, सचिव, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (एमडब्ल्यूआरआरए) – डॉ. रामनाथ सोनवणे,  हे त्यांचे प्रमुख आहेत.

प्राधिकरणाचे संस्था रेखाचित्र खाली दिले आहे