हायपर लिंकिंग धोरण

बाह्य संकेतस्थळांचे / पोर्टलचे दुवे

 

या संकेतस्थळामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला इतर संकेतस्थळांचे / पोर्टलचे दुवे सापडतील. हे दुवे आपल्या सोयीसाठी ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण दुवा साधलेल्या संकेतस्थळांचा मजकूर आणि विश्वासार्हतेसाठी जबाबदार नाही आणि त्यामध्ये व्यक्त झालेल्या मतांचे समर्थन करत नाही. या संकेतस्थळावर दुव्याचे केवळ असणे किंवा त्याची नोंद असणे हे कोणत्याही प्रकारच्या समर्थनासाठी गृहित धरले जाऊ नये. आम्ही ही हमी देऊ शकत नाही की हे दुवे सर्व वेळेस कार्य करतील आणि दुवा साधलेल्या पृष्ठांच्या उपलब्धतेवर आमचे कोणतेही नियंत्रण नाही.

 

इतर संकेतस्थळांद्वारे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण संकेतस्थळाचे दुवे

 

तुम्ही या संकेतस्थळावर प्रदर्शित केलेल्या माहितीचा थेट दुवा साधल्यास आमचा आक्षेप नाही आणि त्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक नाही. आम्ही इच्छित आहोत की तुम्ही आम्हाला या संकेतस्थळाला दिलेल्या कोणत्याही दुव्याबद्दल माहिती द्या जेणेकरून त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या बदलांची किंवा अद्यतनांविषयी माहिती तुम्हाला मिळू शकेल. तसेच, आम्ही आमच्या पृष्ठांचे तुमच्या संकेतस्थळाच्या चौकटीमध्ये (फ्रेममध्ये) व्यापून टाकण्याची (लोड करण्याची) परवानगी देत नाही. या संकेतस्थळाची पृष्ठे वापरकर्त्याच्या नव्याने उघडलेल्या ब्राउझर विंडोमध्ये व्यापून टाकणे (लोड करणे) आवश्यक आहे.