अस्वीकरण

महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने याचिका स्थितीबद्दल अद्ययावत, योग्य आणि अचूक माहिती देण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. तथापि, महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण जबाबदारी स्वीकारणार नाही आणि वापरकर्त्यांना प्राधिकरणाच्या नोंदीच्या माहितीची वैधता पडताळून पाहण्याचा सल्ला देते.