जागरूकता मोहीम
आज केसी लॉ कॉलेज, मुंबई यांच्या विद्यार्थी शिष्टमंडळाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
मा. डॉ. साधना महाशब्दे, सदस्य (विधी), मजनिप्रा यांनी ‘जल क्षेत्रातील कायद्यांमधील उदयोन्मुख सुधारणा आणि मजनिप्राची कार्यपध्दती’ या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित केले.
श्री. डॉ. रामनाथ सोनवणे (सचिव, मजनिप्रा) यांनी ‘प्राधिकरणाची कायदेशीर व्याप्ती’ याविषयी मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.
श्री. पी.आर. खिरे (सल्लागार, मजनिप्रा) यांनी अलीकडच्या काळात प्राधिकरणाने दिलेल्या महत्त्वाच्या निकालांविषयी माहिती दिली.