निकाली काढलेल्या याचिका / अपील (भूजल)

अ.क्र. प्रकरण क्र. वर्ष याचिकाकर्ते थोडक्यात विषय आदेश
२०१६ श्री. बाबासाहेब तात्याबा मते, निघोज, ता. राहाता जि. अहमदनगर, अॅड. कमलेश माळी यांच्या द्वारे  सार्वजनिक पेय स्त्रोताच्या प्रभाव क्षेत्रात विहीर डाउनलोड करा
२०१७ श्री. गोपाळ नामदेव पवार व ८ इतर रा. मौजे पिंप्रद पोस्ट नरडाणा, ता. सिंदखेडा, जि. धुळे, अॅड. कमलेश माळी यांच्या द्वारे सार्वजनिक पेय स्त्रोताच्या प्रभाव क्षेत्रात विहीर डाउनलोड करा
२०१७ श्री.एस.बी.टेकाळे आणि इतर, अॅड. कमलेश माळी यांच्या द्वारे  गांव पाथरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर  येथील सार्वजनिक पेयजल स्त्रोताच्या प्रभाव क्षेत्रातील विहिरी बंद करणे. डाउनलोड करा
२०१८ श्री. पी. व्ही. गोमकाळे, तालुका – मोर्शी, जिल्हा – अमरावती प्रतिवादी क्र. २ द्वारे पारित केल्यानुसार दि. १५/१२/२०१७ रोजीच्या मूळ आदेशामुळे उद्भवलेल्या प्रकरणात  डाउनलोड करा
२०२२ श्री अरुण संतोषराव अंधारे श्री अरुण संतोषराव अंधारे, दापोरी, तालुका, मोर्शी, जिल्हा अमरावती यांनी उपविभागीय अधिकारी, मोर्शी, जिल्हा अमरावती यांच्या आदेशाला आव्हान देणारे महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम, 2009 च्या कलम 56(2) अन्वये दाखल केलेले अपील दिनांक 28/ 04/2021 विहीर खोदणे बंद करणे आणि खोदलेला खड्डा कम विहीर बंद करणे. डाउनलोड करा
२०२० श्री प्रमोद वसंतराव गोमकाळे श्री प्रमोद वसंतराव गोमकाळे रा. सिंभोरा रोड, तालुका यांनी दाखल केलेल्या अपीलाच्या बाबतीत; मोर्शी, जिल्हा अमरावती यांनी महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) अधिनियम, 2009 च्या कलम 56(2) अन्वये उपविभागीय अधिकारी, मोर्शी, जिल्हा अमरावती आदेश दिनांक 03/06/2020 ला आव्हान दिले. डाउनलोड करा