अ. क्र. |
प्रकरण क्र. |
वर्ष |
याचिकाकर्ता / अपीलकर्ता |
थोडक्यात विषय |
स्थिती |
१ |
४ |
2017 |
श्री.शंकर ए. नागरे आणि श्री. शामसुंदर यू.नाईक अॅड. यशोदीप देशमुख यांच्या द्वारे |
उर्ध्व (वरील) गोदावरी उपखोऱ्यातील पाण्याच्या न्याय्य वाटपासाठी मेंढेगिरी समितीच्या अहवालातील तक्ता 5 आणि 6 ची पुनरावृत्ती आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्याबाबत |
——– |
२ |
४ |
2018 |
श्री. शंकर ए. नागरे आणि श्री. सतीश जी.जोशी अॅड. यशोदीप देशमुख यांच्या द्वारे |
कृष्णा खोऱ्यातून मराठवाडा प्रदेशाला पाणी देण्याबाबत |
——– |
३ |
५ |
2018 |
श्री. शंकर ए. नागरे आणि श्री. सतीश. जी.जोशी अॅड. यशोदीप देशमुख यांच्या द्वारे |
एनएम एक्स्प्रेस कालव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा संकूलामधून बिगर सिंचन आरक्षणासाठी पाणी हस्तांतरित न केल्याप्रकरणी |
पहिला अंतनरम आदेश आनण शुद्धीपत्रक डाउनलोड करा |
४ |
१८ |
2018 |
गट ग्रामपंचायत- रस्तापूर त्यांचे सरपंच, डॉ. धनंजय आप्पासाहेब धनवटे यांच्या द्वारे व ग्रामपंचायत शिंगवे, त्यांचे सरपंच, श्री. राजाराम काशिनाथ काळे यांच्या द्वारे |
कोल्हपूर टाईप बंधाऱ्यातील पाणी लोकांना आणि जनावरांना पिण्यासाठी वापरण्यास परवानगी देणे आणि गोदावरी नदीत त्याचा विसर्ग थांबवणे |
——– |
५ |
19 |
2018 |
शेडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., त्यांचे अध्यक्ष श्री. निवृत्ती बाबुराव यांच्या द्वारे व ग्रामपंचायत दध (बीके), त्यांच्या सरपंच सौ. पूनम योगेश तांबे यांच्या द्वारे |
कोल्हपूर टाईप बंधाऱ्यातील पाणी लोकांना आणि जनावरांना पिण्यासाठी वापरण्यास परवानगी देणे आणि गोदावरी नदीत त्याचा विसर्ग थांबवणे |
——– |
६ |
२० |
2018 |
ग्रामपंचायत निमगाव- जाळी, त्यांचे सरपंच, श्री. अमोल भाऊसाहेब जोंधळे यांच्या द्वारे आणि दध (ख.) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि., दध (ख) त्यांचे अध्यक्ष, श्री. कारभारी गोपीनाथ जोशी यांच्या द्वारे |
कोल्हपूर टाईप बंधाऱ्यातील पाणी लोकांना आणि जनावरांना पिण्यासाठी वापरण्यास परवानगी देणे आणि गोदावरी नदीत त्याचा विसर्ग थांबवणे |
——– |
७ |
२१ |
2018 |
श्री. प्रकाश मोतीराव वासमाते, श्री. शामराव यादोजी टेकाळे, श्री. लिमगाराम दिगंबर कावळे, श्री. श्रीराम परसराम जगदंबे, श्री. राजेंद्र दिगंबर खटींग, श्री. शंकरराव बाबुराव कल्याणकर, श्री. दत्ताराव पुंजाजी चंद्रवंशी (सुकळकर) |
जलसंपत्ती विभागाच्या दिनांक 18/05/2018 च्या चुकीच्या निर्णयाला स्थगिती देण्याबाबत तसेच प्रवाहाविरुद्ध असलेल्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेले प्रकल्प / योजना थांबविण्याबाबत. |
——– |
८ |
२२ |
2018 |
हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस प्रा. लि., प्लॉट क्र. ११०५/७/८/३३, गांव पिरंगुट, तालुका मुळशी व जि. पुणे – ४१२१०८ |
दि. २९/११/२०१८ रोजीच्या प्राथमिक तंटा निवारण अधिकारी यांच्या चुकीच्या आदेशाविरुद्ध अपीलाच्या बाबतीत. |
——– |
९ |
२३ |
2018 |
कै. राजाभाऊ तुगार सहकारी उपसा जलसिंचन संस्था मर्यादित शिंदे, नाशिक, त्यांचे अध्यक्ष श्री. संजय पुंडलिक तुगार यांच्या द्वारे |
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जारी केलेल्या दिनांक 23 ऑक्टोबर 2018 रोजीच्या आदेशाचा प्रभाव, कार्यप्रणाली आणि अंमलबजावणीला स्थगिती देण्याबाबत |
——– |
१० |
३ |
2019 |
सोलापूर महानगरपालिका, इंद्रभुवन, रेल्वे लाईन्स, सोलापूर |
दि.30-12-2017 रोजीच्या प्राथमिक तंटा निवारण अधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध सोलापूर महानगरपालिकेने दाखल केलेल्या अपीलाच्या बाबतीत |
अंतनरम आदेश |
११ |
४ |
2019 |
अध्यक्ष, गोविंदबाबा जल वापरकर्ता संघ, निंबी, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम |
रब्बी हंगाम 2018-19 साठी लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत मोतसावंगा, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम |
——– |