वर्तमान याचिका / अपील (भूजल)

अ.क्र.प्रकरण क्र.वर्षयाचिकाकर्ते / अपीलकर्तेथोडक्यात विषयस्थिती
२०१७श्री. एस. बी. घोटकर, अमरावती – ४४४६०७मौजे अहमदपूर आणि मौजे कोपरा तालुका, मोर्शी येथील अतिशोषित क्षेत्रात नवीन विहिरीच्या परवानगी बाबत जिल्हा प्राधिकरण आणि उपविभागीय अधिकारी (SDO), मोर्शी यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध अपील.——–