सुनावणी कॅलेंडर

मार्च, 2019 महिन्यासाठी अग्रिम सुनावणी दिनदर्शिका (कॅलेंडर) 
अ.क्र. प्रकरण क्र. वर्ष याचिकाकर्ते थोडक्यात विषय दिवस, दिनांक आणि वेळ
२३ 2018 कै.राजाभाऊ तुगार सहकारी उपसा जलसिंचन संस्था मर्यादीत शिंदे, नाशिक यांच्या मार्फत अध्यक्ष श्री. संजय पुंडलिक तुगार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जारी केलेल्या दिनांक 23 ऑक्टोबर 2018 च्या आदेशाचा प्रभाव, कार्यप्रणाली आणि अंमलबजावणीला स्थगिती देण्याबाबत ढकलले 
2018 अध्यक्ष, गोविंदबाबा पाणी वापरकर्ता संघ, निंबी, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम रब्बी हंगाम 2018-19 साठी लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत मोतसावंगा, ता.  मंगरुळपीर, जि. वाशिम 07 मार्च 2019  दुपारी 03.00 वाजता 
2019 सोलापूर महानगरपालिका, इंद्रभुवन, रेल्वे लाईन्स, सोलापूर दि. 30-12-2017 रोजीच्या प्राथमिक तंटा निवारण अधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध सोलापूर महानगरपालिकेने दाखल केलेल्या अपीलाच्या बाबतीत 12 मार्च 2019 दुपारी 03.00 वाजता 
अस्वीकरण: महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने सुनावणी दिनदर्शिकेबद्दल (कॅलेंडरबद्दल) अद्ययावत, योग्य आणि अचूक माहिती देण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. तथापि, महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही आणि वापरकर्त्यांना प्राधिकरणाच्या संप्रेषण / रेकॉर्डमधून माहितीची शुद्धता सत्यापित करण्याचा सल्ला देते.