वर्तमान याचिका / अपील (भूजल)
अ.क्र. | प्रकरण क्र. | वर्ष | याचिकाकर्ते / अपीलकर्ते | थोडक्यात विषय | स्थिती |
---|---|---|---|---|---|
१ | ७ | २०१७ | श्री. एस. बी. घोटकर, अमरावती – ४४४६०७ | मौजे अहमदपूर आणि मौजे कोपरा तालुका, मोर्शी येथील अतिशोषित क्षेत्रात नवीन विहिरीच्या परवानगी बाबत जिल्हा प्राधिकरण आणि उपविभागीय अधिकारी (SDO), मोर्शी यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध अपील. | ——– |