संग्रह

फेबुवारी, २०१९ साठीच्या सुनावणीच्या सूचना
क्र. क्र केस क्र. वर्ष याचिकाकर्ते थोडक्यात विषय सुनावणीच्या सूचना
२०१८ श्री. शंकर ए. नागरे आणि श्री. सतीश जी. जोशी कृष्णा खोऱ्यातून मराठवाडा प्रदेशाला पाणी देण्याच्या बाबतीत डाउनलोड करा
२२ २०१८ मेसर्स हिंदुस्तान कोका कोला बेव्हरेजस प्राय्व्हेट लिमिटेड दिनांक २९/११/२०१८ रोजी पीडीआरओच्या विवादित आदेशाविरूद्ध आवाहन करण्याच्या बाबतीत डाउनलोड करा
२०१७ अ‍ॅड. आशिष जयस्वाल , रामटेक नागपूर महानगरपालिकेकडून पेंच प्रकल्प संकुलातील पाण्याच्या वापरास आळा घालून पाटबंधारे हेतूने पाण्याची तरतूद करण्याच्या बाबतीत डाउनलोड करा
फेबुवारी, २०१९ साठीच्या सुनावणीच्या सूचना
क्र. क्र केस क्र. वर्ष याचिकाकर्ते थोडक्यात विषय दिवस, तारीख आणि वेळ
२०१८ श्री. शंकर ए. नागरे आणि श्री. सतीश जी. जोशी. कृष्णा खोऱ्यातून मराठवाडा प्रदेशाला पाणी देण्याच्या बाबतीत मंगळवार, ०५ फेब्रुवारी २०१९, दुपारी ३.००वाजता
२२ २०१८ मेसर्स हिंदुस्तान कोका कोला बेव्हरेजस प्राय्व्हेट लिमिटेड दिनांक २९/११/२०१८ रोजी पीडीआरओच्या विवादित आदेशाविरूद्ध आवाहन करण्याच्या बाबतीत मंगळवार, १४ फेब्रुवारी  २०१९, दुपारी ३.०० वाजता
२०१७ अ‍ॅड. आशिष जयस्वाल , रामटेक नागपूर महानगरपालिकेकडून पेंच प्रकल्प संकुलातील पाण्याच्या वापरास आळा घालून पाटबंधारे हेतूने पाण्याची तरतूद करण्याच्या बाबतीत बुधवार, २० फेब्रुवारी २०१९, दुपारी ३.०० वाजता