सुनावणीच्या सूचना

मार्च, २०१९ महिन्यासाठी सुनावणीच्या सूचना 
अ.क्र. प्रकरण क्र. वर्ष याचिकाकर्ते थोडक्यात विषय सुनावणीच्या सूचना
२३ २०१८ कै.राजाभाऊ तुगार सहकारी उपसा जलसिंचन संस्था मर्यादीत शिंदे, नाशिक यांच्या मार्फत अध्यक्ष श्री. संजय पुंडलिक तुगार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जारी केलेल्या दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ च्या आदेशाचा प्रभाव, कार्यप्रणाली आणि अंमलबजावणीला स्थगिती देण्याबाबत ———
२०१९ अध्यक्ष, गोविंदबाबा पाणी वापरकर्ता संघ, निंबी, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम रब्बी हंगाम २०१८-१९ साठी लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत मोतसावंगा, ता.  मंगरुळपीर, जि. वाशिम डाउनलोड करा
२०१९ सोलापूर महानगरपालिका, इंद्रभुवन, रेल्वे लाईन्स, सोलापूर दि. ३०-१२-२०१७ रोजीच्या प्राथमिक तंटा निवारण अधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध सोलापूर महानगरपालिकेने दाखल केलेल्या अपीलाच्या बाबतीत डाउनलोड करा
अस्वीकरण: महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने सुनावणीच्या सूचनेबद्दल अद्ययावत, योग्य आणि अचूक माहिती देण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. तथापि, महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही आणि वापरकर्त्यांना प्राधिकरणाच्या संप्रेषण / रेकॉर्डमधून माहितीची शुद्धता सत्यापित करण्याचा सल्ला देते.