प्राथमिक विवाद निराकरण अधिकाऱ्यांसाठी संपर्क तपशील

अ. क्र.खोरेप्राथमिक विवाद निवारण अधिकाऱ्याचे पद आणि पत्ताअधिकारक्षेत्र
गोदावरी
(वरील)

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग,
गोदावरी खोरे
उत्तर महाराष्ट्र प्रदेश, सिंचन भवन, त्र्यंबक रोड,
नाशिक – ४२२ ००२.

दूरध्वनी – (०२५३) २५७५६६७

ईमेलcenmr.nashikwrd@maharashtra.gov.in

गोदावरी खोरे(पैठणपर्यंत आणि वैनगंगा उप-खोरे वगळून)
गोदावरी
(खालील)
मुख्य अभियंता आणि मुख्य प्रशासक(अनधकार क्षेत्र नवकास),जलसंपत्ती विभाग,
गारखेडा परिसर, गजानन मंदिरासमोर,
औरंगाबाद – ४३१ ००५.
दूरध्वनी – (०२४०) २३३१२४९
ईमेल – cewrdcada.abadwrd@maharashtra.gov.in
पैठण ते राज्याच्या हद्दीपर्यंत(वैनगंगा उप-खोरे वगळून)
वैनगंगा
(नागपूर)

मुख्य अभियंता, जलसंपत्ती विभाग, सिंचन सेवा भवन, जुने जुने सचिवालय परिसर, सिव्हिल लाईन्स, नागपूर-४४० ००१.

दूरध्वनी – (०७१२) २५६४४३१

ईमेल – cewrd.nagpurwrd@maharashtra.gov.in

नागपूर विभागात वैनगंगा खोरे
वैनगंगा
(अमरावती)
मुख्य अभियंता,जलसंपत्ती विभाग,
सिंचन सेवा भवन, शिवाजी नगर,
अमरावती – ४४४ ६०३.
दूरध्वनी – (०७२१) २६६२१४८
ईमेल – cewrd.avatiwrd@maharashtra.gov.in
अमरावती विभागातील वैनगंगा खोरे आणि अमरावती विभागातील तापी खोरे
कृष्णामुख्य अभियंता,जलसंपत्ती विभाग,सिंचन भवन, बारणे रोड, मंगळवार पेठ,पुणे – ४११ ०११.
दूरध्वनी – (०२०) २६१२०५०५
ईमेल  – cewrd.punewrd@maharashtra.gov.in
कृष्णा (मुख्य बेसिन),उपनद्यांसह कोयना,पुण्यापर्यंत भीमा उप-खोरे
भीमामुख्य अभियंता (विशेष प्रकल्प),जलसंपत्ती विभाग, सिंचन भवन,बराणे रोड, मंगळवार पेठ,
पुणे – ४११ ०११.दूरध्वनी – (०२०) २६१२६३३५
ईमेल – – cespwrd.punewrd@maharashtra.gov.in
भीमा खोरे पुणे ते नीरा, कुकडी सह राज्याची हद्द
तापी

मुख्य अभियंता,

तापी पाटबंधारे तापी पाटबंधारे विकास महामंडळ, सिंचन भवन, नीरा, कुकडी सह राज्याची हद्दआकाशवाणी चौक, जळगाव – ४२५ ००१.

दूरध्वनी – (०२५७) २२२१२९०
ईमेल – – cetidc.jalgnwrd@maharashtra.gov.in

भीमा खोरे पुणे ते नीरा, कुकडी सह राज्याची हद्द
कोकणातील
पनरृमवाहू
नद्रा

मुख्य अभियंता,

जलसंपत्ती विभाग, कोकण विभाग,
हाँगकाँग बँक बिल्डिंग,
चौथा मजला, हुतात्मा चौक,
मुंबई – ४०० ०२३.
दूरध्वनी – (०२२) २२६७४४४२
ईमेल –cewrdkr.mumbaiwrd@maharashtra.gov.in

कोकण मधील २२ लहान
आनण मोठेखोरे