सुनावणी कॅलेंडर

लवकरच अपडेट होईल
मार्च, २०१९ महिन्यासाठी अग्रिम सुनावणी दिनदर्शिका (कॅलेंडर) 
अ.क्र.प्रकरण क्र.वर्षयाचिकाकर्तेथोडक्यात विषयदिवस, दिनांक आणि वेळ
१२३२०१८कै.राजाभाऊ तुगार सहकारी उपसा जलसिंचन संस्था मर्यादीत शिंदे, नाशिक यांच्या मार्फत अध्यक्ष श्री. संजय पुंडलिक तुगारगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जारी केलेल्या दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ च्या आदेशाचा प्रभाव, कार्यप्रणाली आणि अंमलबजावणीला स्थगिती देण्याबाबतढकलले 
२४२०१८अध्यक्ष, गोविंदबाबा पाणी वापरकर्ता संघ, निंबी, ता. मंगरुळपीर, जि. वाशिमरब्बी हंगाम २०१८-१९ साठी लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत मोतसावंगा, ता.  मंगरुळपीर, जि. वाशिम०७ मार्च २०१९  दुपारी ०३.०० वाजता 
३४२०१९सोलापूर महानगरपालिका, इंद्रभुवन, रेल्वे लाईन्स, सोलापूरदि. ३०-१२-२०१७ रोजीच्या प्राथमिक तंटा निवारण अधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध सोलापूर महानगरपालिकेने दाखल केलेल्या अपीलाच्या बाबतीत१२ मार्च २०१९ दुपारी ०३.०० वाजता 
अस्वीकरण:
महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने सुनावणी दिनदर्शिकेबद्दल (कॅलेंडरबद्दल) अद्ययावत, योग्य आणि अचूक माहिती देण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. तथापि, महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही आणि वापरकर्त्यांना प्राधिकरणाच्या संप्रेषण / रेकॉर्डमधून माहितीची शुद्धता सत्यापित करण्याचा सल्ला देते.