सुनावणीच्या सूचना
मार्च, २०१९ महिन्यासाठी सुनावणीच्या सूचना | |||||
---|---|---|---|---|---|
अ.क्र. | प्रकरण क्र. | वर्ष | याचिकाकर्ते | थोडक्यात विषय | सुनावणीच्या सूचना |
१ | २३ | २०१८ | कै.राजाभाऊ तुगार सहकारी उपसा जलसिंचन संस्था मर्यादीत शिंदे, नाशिक यांच्या मार्फत अध्यक्ष श्री. संजय पुंडलिक तुगार | गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जारी केलेल्या दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ च्या आदेशाचा प्रभाव, कार्यप्रणाली आणि अंमलबजावणीला स्थगिती देण्याबाबत | ——— |
२ | ४ | २०१९ | अध्यक्ष, गोविंदबाबा पाणी वापरकर्ता संघ, निंबी, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम | रब्बी हंगाम २०१८-१९ साठी लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत मोतसावंगा, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम | डाउनलोड करा |
३ | ३ | २०१९ | सोलापूर महानगरपालिका, इंद्रभुवन, रेल्वे लाईन्स, सोलापूर | दि. ३०-१२-२०१७ रोजीच्या प्राथमिक तंटा निवारण अधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध सोलापूर महानगरपालिकेने दाखल केलेल्या अपीलाच्या बाबतीत | डाउनलोड करा |
अस्वीकरण: महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने सुनावणीच्या सूचनेबद्दल अद्ययावत, योग्य आणि अचूक माहिती देण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. तथापि, महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही आणि वापरकर्त्यांना प्राधिकरणाच्या संप्रेषण / रेकॉर्डमधून माहितीची शुद्धता सत्यापित करण्याचा सल्ला देते. |