वतकमान यानचका (पृष्ट्ठभागाचे पाणी)
अ. क्र. | प्रकरण क्र. | वर्ष | याचिकाकर्ता / अपीलकर्ता | थोडक्यात विषय | स्थिती | |
---|---|---|---|---|---|---|
१ | ४ | २०१७ | श्री.शंकर ए. नागरे आणि श्री. शामसुंदर यू.नाईक अॅड. यशोदीप देशमुख यांच्या द्वारे | उर्ध्व (वरील) गोदावरी उपखोऱ्यातील पाण्याच्या न्याय्य वाटपासाठी मेंढेगिरी समितीच्या अहवालातील तक्ता ५ आणि ६ ची पुनरावृत्ती आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्याबाबत | ——– | |
२ | ४ | २०१८ |
श्री. शंकर ए. नागरे आणि श्री. सतीश जी.जोशी अॅड. यशोदीप देशमुख यांच्या द्वारे | कृष्णा खोऱ्यातून मराठवाडा प्रदेशाला पाणी देण्याबाबत | ——– | |
३ | ५ | २०१८ |
श्री. शंकर ए. नागरे आणि श्री. सतीश. जी.जोशी अॅड. यशोदीप देशमुख यांच्या द्वारे | एनएम एक्स्प्रेस कालव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा संकूलामधून बिगर सिंचन आरक्षणासाठी पाणी हस्तांतरित न केल्याप्रकरणी | पहिला अंतनरम आदेश आनण शुद्धीपत्रक डाउनलोड करा | |
४ | १८ | २०१८ |
गट ग्रामपंचायत- रस्तापूर त्यांचे सरपंच, डॉ. धनंजय आप्पासाहेब धनवटे यांच्या द्वारे व ग्रामपंचायत शिंगवे, त्यांचे सरपंच, श्री. राजाराम काशिनाथ काळे यांच्या द्वारे | कोल्हपूर टाईप बंधाऱ्यातील पाणी लोकांना आणि जनावरांना पिण्यासाठी वापरण्यास परवानगी देणे आणि गोदावरी नदीत त्याचा विसर्ग थांबवणे | ——– | |
५ | १९ | २०१८ |
शेडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., त्यांचे अध्यक्ष श्री. निवृत्ती बाबुराव यांच्या द्वारे व ग्रामपंचायत दध (बीके), त्यांच्या सरपंच सौ. पूनम योगेश तांबे यांच्या द्वारे | कोल्हपूर टाईप बंधाऱ्यातील पाणी लोकांना आणि जनावरांना पिण्यासाठी वापरण्यास परवानगी देणे आणि गोदावरी नदीत त्याचा विसर्ग थांबवणे | ——– | |
६ | २० | २०१८ |
ग्रामपंचायत निमगाव- जाळी, त्यांचे सरपंच, श्री. अमोल भाऊसाहेब जोंधळे यांच्या द्वारे आणि दध (ख.) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि., दध (ख) त्यांचे अध्यक्ष, श्री. कारभारी गोपीनाथ जोशी यांच्या द्वारे | कोल्हपूर टाईप बंधाऱ्यातील पाणी लोकांना आणि जनावरांना पिण्यासाठी वापरण्यास परवानगी देणे आणि गोदावरी नदीत त्याचा विसर्ग थांबवणे | ——– | |
७ | २१ | २०१८ |
श्री. प्रकाश मोतीराव वासमाते, श्री. शामराव यादोजी टेकाळे, श्री. लिमगाराम दिगंबर कावळे, श्री. श्रीराम परसराम जगदंबे, श्री. राजेंद्र दिगंबर खटींग, श्री. शंकरराव बाबुराव कल्याणकर, श्री. दत्ताराव पुंजाजी चंद्रवंशी (सुकळकर) | जलसंपत्ती विभागाच्या दिनांक १८/०५/२०१८ च्या चुकीच्या निर्णयाला स्थगिती देण्याबाबत तसेच प्रवाहाविरुद्ध असलेल्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेले प्रकल्प / योजना थांबविण्याबाबत. | ——– | |
८ | २२ | २०१८ |
हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस प्रा. लि., प्लॉट क्र. ११०५/७/८/३३, गांव पिरंगुट, तालुका मुळशी व जि. पुणे – ४१२१०८ | दि. २९/११/२०१८ रोजीच्या प्राथमिक तंटा निवारण अधिकारी यांच्या चुकीच्या आदेशाविरुद्ध अपीलाच्या बाबतीत. | ——– | |
९ | २३ | २०१८ |
कै. राजाभाऊ तुगार सहकारी उपसा जलसिंचन संस्था मर्यादित शिंदे, नाशिक, त्यांचे अध्यक्ष श्री. संजय पुंडलिक तुगार यांच्या द्वारे | गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जारी केलेल्या दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या आदेशाचा प्रभाव, कार्यप्रणाली आणि अंमलबजावणीला स्थगिती देण्याबाबत | ——– | |
१० | ३ | २०१९ |
सोलापूर महानगरपालिका, इंद्रभुवन, रेल्वे लाईन्स, सोलापूर | दि.३०-१२-२०१७ रोजीच्या प्राथमिक तंटा निवारण अधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध सोलापूर महानगरपालिकेने दाखल केलेल्या अपीलाच्या बाबतीत | अंतनरम आदेश | |
११ | ४ | २०१९ |
अध्यक्ष, गोविंदबाबा जल वापरकर्ता संघ, निंबी, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम | रब्बी हंगाम २०१८-१९ साठी लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत मोतसावंगा, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम | ——– |